ठेव योजना
धनश्री ठेव योजना


  • उपयुक्त योजना : कमी कालावधीसाठी रक्कम ठेवू इच्छिणाऱ्या खातेदारांसाठी.
  • कालावधी : ३० दिवसांपासून ३६४ दिवसांपर्यंत गुंतवणुकीची सुविधा.
  • अधिक व्याज : बचत ठेवीपेक्षा जास्त व्याजदर.
  • फायदेशीर गुंतवणूक : जितक्या दिवसांसाठी रक्कम गुंतवाल, तितक्याच दिवसांत उत्पन्न मिळवा.
  • लवचिकता : मुदतपूर्व रक्कम काढण्याची सुविधा.
  • स्मार्ट फीचर : कालावधी संपल्यावर रक्कम न काढल्यास ऑटो रिन्युअल.
  • तुमच्या गरजेनुसार : कमी कालावधीसाठी गुंतवणूक करून उत्पन्न मिळवा.

दि. २१/०७/२०२५ पासून **** पर्यंत लागू
कालावधी सर्वसाधारण व्याजदर जेष्ठ नागरिक/महिला व्याजदर
३० दिवस ते ९० दिवस ४.००% ४.००%
९१ दिवस ते १८० दिवस ५.००% ५.००%
१८१ दिवस ते ३६४ दिवस ६.००% ६.००%
दि. २१/०७/२०२५ पासून **** पर्यंत लागू
कालावधी सर्वसाधारण व्याजदर जेष्ठ नागरिक/महिला व्याजदर
१२ महिने ते १८ महिने ७.५०% ७.७५%
स्वरुपांजली ठेव योजना


  • कालावधी : १२ ते १८ महिन्यांची ठेव योजना.
  • दामदुप्पट संधी : सलग ७ ते ८ वर्षे नूतनीकरण केल्यास रक्कम दुप्पट होऊ शकते!
  • लोकप्रियता : ही योजना संस्थेची सर्वात लोकप्रिय ठेव योजना आहे.
  • विशेष विश्वास : गुंतवणूकदारांचा भरभरून प्रतिसाद लाभलेला.
  • स्मार्ट वापर : गुंतवलेली रक्कम त्वरीत कर्जफेडीच्या योजनेमार्फत वितरीत होते.

सोहम ठेव योजना


  • लोकप्रियता : निवृत्तीधारक व महिला ठेवीदारांमध्ये ही योजना विशेष लोकप्रिय.
  • कालावधी : ३६ ते ६० महिन्यांपर्यंत रक्कम गुंतवण्याची सुविधा.
  • व्याज पर्याय : मासिक व्याज मिळवण्याची सोय.
  • बचत खाते गरजेचे : या योजनेसाठी संस्थेमध्ये बचत खाते असणे अनिवार्य.
  • थेट जमा : मासिक व्याज थेट बचत खात्यात जमा होते.
  • पुनर्गुंतवणूक : व्याजाची पुनर्गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध.

दि. २१/०७/२०२५ पासून **** पर्यंत लागू
कालावधी सर्वसाधारण व्याजदर जेष्ठ नागरिक/महिला व्याजदर
१९ ते ३६ महिने (मासिक व्याज) ७.७५% ८.००%
३७ ते ६० महिने (मासिक व्याज) ७.००% ७.२५%
१९ ते ३६ महिने (पूनर्गुंतवणूक व्याज) ७.००% ७.२५%
३७ ते ६० महिने (पूनर्गुंतवणूक व्याज) ६.२५% ६.५०%
आवर्त ठेव योजना


  • योजनेचा कालावधी : ही योजना एक वर्ष मुदतीची आहे.
  • दरमहा गुंतवणूक : दरमहा ठराविक रक्कम गुंतवल्यास वर्षभरानंतर व्याजासह संपूर्ण रक्कम परत मिळते.
  • अधिकृत सेवा : योजनेसाठी संस्थेने अधिकृत एजंट नेमले आहेत.
  • घरबसल्या सुविधा : गुंतवणूकदारांना घरी बसूनच योजनेचा लाभ घेता येतो.

अर्ज डाउनलोड करा
पिग्मी ठेव योजना


  • लोकप्रिय योजना : व्यापारी वर्गामध्ये ही योजना सर्वात लोकप्रिय.
  • सेवा नेटवर्क : संस्थेचे १९ एजंट दररोज शहरात लोकांशी संपर्क साधतात.
  • रोजचा व्यवहार : दररोज खातेदारांमार्फत सुमारे ₹७.१५ लाख रक्कम जमा (अंदाजे).
  • किमान गुंतवणूक : फक्त ₹१० भरून खाते सुरू करण्याची सुविधा.
  • सोपं जमा : खातेदार दररोज ती रक्कम संस्थेच्या अधिकृत एजंटमार्फत जमा करू शकतो.

अर्ज डाउनलोड करा
बचत ठेव योजना


  • आपली रक्कम जमा करणे व गरजेच्या वेळी काढणे याकरिता उपयुक्त.  
  • संस्थेच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य.  
  • KYC पूर्ण करून आणि रु. ५०० भरून खाते उघडण्याची सोय.   

अर्ज डाउनलोड करा
ऑटो रिन्युअल सुविधा


  • योजना लागू : संस्थेच्या धनश्री, स्वरुपांजली व सोहम ठेव योजनांमध्ये ही सुविधा उपलब्ध.
  • स्वयंचलित गुंतवणूक : मुदत पूर्ण झाल्यावर रक्कम आपोआप त्याच योजनेत, त्याच तारखेला पुन्हा गुंतवली जाते.
  • सुलभता : मुदत वाढवू इच्छिणाऱ्या ठेवीदारांसाठी ही अतिशय सोयीस्कर सुविधा.

आमचे पिग्मी एजंट

अ.क्र. पिग्मी एजंट शाखेचे नाव
सुहास महादेव संसारे कुवारबाव शाखा
गौरेश विजय पाटील
मोहन गणपत बलेकर खंडाळा शाखा
प्रशांत प्रकाश सावंत जाकादेवी शाखा
रितेश विजय जामसंडेकर देवगड शाखा
दिपाली दिलीप कानडे देवरुख शाखा
विवेक सुधीर शेट्ये नाटे शाखा
शिल्पा काशिनाथ शिंदे पुणे शाखा
विजय पांडुरंग पालकर पाली शाखा
१० शशिकांत महादेव आग्रे पावस शाखा
अ.क्र. पिग्मी एजंट शाखेचे नाव
११ शृती संजय शेट्ये मारुती मंदिर शाखा
१२ संतोष आत्माराम रामाणी मालगुंड शाखा
१३ प्रविण वसंत मादुस्कर रत्नागिरी शाखा
१४ वेदश्री विरेंद्र पंडित
१५ रणजीत रमेश देसाई
१६ संजय अनंत नाईक
१७ शिल्पा अरविंद कोळवणकर
१८ संतोष मधुकर जुवळे राजापूर शाखा
१९ नितीन सुरेश केळकर साखरपा शाखा