कर्ज योजना

गृहबांधणी / फ्लॅट खरेदी कर्ज

१५ वर्ष मुदतीने खालील कागदपत्रांचे आधारे आकर्षक व्याजदरात नवीन फ्लॅट खरेदी किंवा घरबांधणी करिता उपलब्ध.
खालीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक.

  1. कर्जदार + २ जामीनदार
  2. उत्पन्न पुरावे-पगार दाखला/इन्कम टॅक्स रिटर्न
  3. रेशनकार्ड/ आधार कार्ड/ लाईट बिल यापैकी कोणतीही १ झेरॉक्स
  4. पासपोर्ट साईज फोटो
  5. पॅन कार्ड झेरॉक्स
  6. रु.५००/- चे बॉण्ड पेपर वर प्रतिज्ञापत्र(कर्जदाराच्या नावाने)
  7. कर्जरोखा- रु.१००/-(प्रति लाख) चा बॉण्ड पेपर (कर्जदाराच्या नावाने)
  1. करारपत्र- रु.१००/- चा बॉण्ड पेपर (कर्जदाराच्या नावाने)
  2. स्थावर मालमत्ता तारण
  3. सर्च रिपोर्ट
  4. रजिस्टर मॉर्गेज
  5. व्हॅल्युएशन रिपोर्ट
  6. बँक पासबुक झेरॉक्स
दि. २१/०७/२०२५ पासून **** पर्यंत लागू
कर्जप्रकार कर्जमर्यादा मुदत व्याजदर
गृहबांधणी/ फ्लॅट खरेदी/ गृह खरेदी कर्ज १ कोटी १५ वर्ष ९.५०%
Tosca and White Simple Home Loan Services Instagram Post
Green Abstract Modern Gold Loan Instagram Post (2)

सोनेतारण कर्ज


सोनेतारण कर्ज ही संस्थेची सर्वात लोकप्रिय कर्ज योजना असून केवळ २० मिनिटात संस्था हे कर्ज उपलब्ध करून देते. सोन्याचे नेट वेट वजनावर आधारीत मुल्यांकन करून मुल्यांकीत रक्कमेएवढे कर्ज १ महिना ते १ वर्ष मुदतीने उपलब्ध अत्यंत सुलभ प्रक्रीया. किफायतशीर व्याजदर.

दि. २१/०७/२०२५ पासून **** पर्यंत लागू
कर्जमर्यादा मुदत व्याजदर
रु. ९९,९९९ पर्यंत १ वर्ष १३%
रु. १ लाख ते २,९९,९९९ पर्यंत १ वर्ष १२.५०%
रु. ३ लाख ते ४,९९,९९९ पर्यंत १ वर्ष १२%
रु. ५ लाख व अधिक १ वर्ष ११%

वैयक्तिक कर्ज योजना

कर्जदाराला त्याचे घरगुती अडचण, शुभकार्य, आजारपण यासाठी रुपये १ लाख २५ हजार पर्यंत कर्ज ३६ ते ६० महिने मुदतीने उपलब्ध. दरमहा १० तारखेपर्यंत कर्ज हप्ता भरणे अनिवार्य. कर्जाची सुलभ प्रक्रिया पूर्ण करून कर्ज प्राप्त करता येऊ शकते.
खालीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक.

  1. कर्जदार + २ जामीनदार
  2. उत्पन्न पुरावे-पगार दाखला/इन्कम टॅक्स रिटर्न
  3. रेशन कार्ड/आधार कार्ड/लाईट बिल यापैकी कोणतीही १ झेरॉक्स
  4. पासपोर्ट साईज फोटो
  5. पॅन कार्ड झेरॉक्स
  1. रु.५००/- चे बॉण्ड पेपर वर प्रतिज्ञापत्र (कर्जदाराच्या नावाने)
  2. कर्जरोखा- रु.१००/-(प्रति लाख) चा बॉण्ड पेपर (कर्जदाराच्या नावाने)
  3. करारपत्र- रु.१००/- चा बॉण्ड पेपर (कर्जदाराच्या नावाने)
  4. बँक पासबुक झेरॉक्स
  5. कर पावती/ॲसेसमेंट उतारा
दि. २१/०७/२०२५ पासून **** पर्यंत लागू
कर्जमर्यादा मुदत व्याजदर
रु.१.२५ लाख पर्यंत ५ वर्ष १४.००%
Untitled design (6)
Yellow and Black Illustrative Automotive Luxury Car Logo

वाहन कर्ज योजना

वाहन तारण कर्ज दुचाकी, रिक्षा, कार वगैरे वाहन घेण्यासाठी अतिशय सुलभ प्रक्रिया करून प्राप्त करता येते. मुदत ३/५/७ वर्षे.
खालीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक.

  1. कर्जदार + २ जामीनदार
  2. उत्पन्न पुरावे-पगार दाखला/इन्कम टॅक्स रिटर्न
  3. रेशन कार्ड/आधार कार्ड/लाईट बिल यापैकी कोणतीही १ झेरॉक्स
  4. पासपोर्ट साईज फोटो
  5. पॅन कार्ड झेरॉक्स
  6. बँक पासबुक झेरॉक्स
  7. कर पावती / ॲसेसमेंट उतारा
  1. रु. ५००/- चे बॉण्ड पेपर वर प्रतिज्ञापत्र (कर्जदाराच्या नावाने)
  2. कर्जरोखा- रु.१००/-(प्रति लाख) चा बॉण्ड पेपर (कर्जदाराच्या नावाने)
  3. करारपत्र- रु.१००/- चा बॉण्ड पेपर (कर्जदाराच्या नावाने)
  4. वरील कागदपत्र + कोटेशन + ३०% दुरावा रक्कम + बोजा फॉर्म
दि. २१/०७/२०२५ पासून **** पर्यंत लागू
कर्जप्रकार कर्जमर्यादा मुदत व्याजदर
वाहनखरेदी (कारलोन इ.) व्यापारी वापर वाहन रक्कमेच्या ७०% ५ वर्ष १०.००%
वाहनखरेदी (कारलोन इ.) खाजगी वापर वाहन रक्कमेच्या ७०% ५ वर्ष ९.७५%
वाहनखरेदी (दुचाकी) वाहन रक्कमेच्या ७०% ५ वर्ष १२.००%

व्यवसाय कर्ज योजना

व्यावसायिकांना या योजनेअंतर्गत त्यांचे व्यवसायासाठी खेळत्या भांडवलाचे उपलब्धेतेसाठी रु.१ कोटी पर्यंत कर्ज ५ ते १० वर्ष मुदतीने उपलब्ध.
खालीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक.

  1. कर्जदार + २ जामीनदार
  2. उत्पन्न पुरावे-पगार दाखला/इन्कम टॅक्स रिटर्न
  3. रेशनकार्ड/ आधार कार्ड/ लाईट बिल यापैकी कोणतीही १ झेरॉक्स
  4. पासपोर्ट साईज फोटो
  5. पॅन कार्ड झेरॉक्स
  6. रु.५००/- चे बॉण्ड पेपर वर प्रतिज्ञापत्र (कर्जदाराच्या नावाने)
  7. बँक पासबुक झेरॉक्स
  1. कर्जरोखा- रु.१००/-(प्रति लाख) चा बॉण्ड पेपर (कर्जदाराच्या नावाने)
  2. करारपत्र- रु.१००/- चा बॉण्ड पेपर (कर्जदाराच्या नावाने)
  3. स्थावर मालमत्ता तारण
  4. सर्च रिपोर्ट
  5. रजिस्टर मॉर्गेज
  6. व्हेल्युएशन रिपोर्ट
  7. कर पावती / असेसमेंट उतारा
दि. २१/०७/२०२५ पासून **** पर्यंत लागू
कर्जमर्यादा मुदत व्याजदर
रु.२४,९९,९९९ पर्यत १० वर्ष १२%
रु.२५ लाख ते रु.९९९९९९९ पर्यंत १० वर्ष ११.५०%
रु.१ कोटी १० वर्ष ११%
Blue Cute Illustrative Business Loans Service Instagram Post
06ed5567-3b68-4786-8413-16c1705cea6b

पिग्मी/मुदत ठेव कर्ज

केवळ एक कर्ज अर्ज भरून जमा ठेव रकमेच्या ८५ टक्के पर्यंत कर्ज उपलब्ध. पिग्मी कर्जासाठी व्याजदर केवळ ८ टक्के. मुदत ठेव तारण कर्ज ठेवीच्या व्याजदरापेक्षा १% ज्यादा.


दि. २१/०७/२०२५ पासून **** पर्यंत लागू
कर्जप्रकार कर्जमर्यादा मुदत व्याजदर
मुदत ठेव कर्ज मुदत ठेव रक्कमेच्या ८५% मुदत ठेवेची मुदत संपेपर्यंत ठेव व्याजदर + १%
पिग्मी ठेव कर्ज पिग्मी ठेव रक्कमेच्या ८५% पिग्मी ठेवेची मुदत संपेपर्यंत ८.००%